‘निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘निराकार परमात्म्याला पाहूनच
भक्तिमय जीवनाचा प्रारंभ’
‘निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ’

‘निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ’

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः ‘निराकार परमात्म्याला पाहून, जाणून त्याच्याशी प्रेमाचे नाते जोडल्यानेच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो आणि जीवनामध्ये आनंदाची अनुभूती प्राप्त होते,’ असे मत निरंकारी सद्‍गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी नुकतेच व्यक्त केले. वाघोलीतील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजित एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये पुण्यासह नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद येथील निरंकारी भक्तही सहभागी झाले होते. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी माताजींचे आभार मानले.
---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59995 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top