
आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे, ता. ४ ः पर्वती येथील अनंतराव पवार महाविद्यालय ऑफ आर्किटेक्चरमधील कनिष्ठ लिपिक अश्विनी मरळ- पासलकर यांचा तीन वर्षाचा मुलगा अंशुमन याचा गरम पाण्यात पडून अपघात झाला आहे. अंशुमन ४० टक्के भाजला असून, त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी अंदाजे ५ लाख रुपये इतका खर्च सांगण्यात आला आहे. मात्र पासलकर कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, अंशुमनच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
मदतीसाठी बॅंकेची माहिती
-------------------
खातेदाराचे नाव - अश्विनी डी. मरळ
खाते क्रमांक - ३२१९०२०१००२९०७९
बॅंकेचे नाव - युनियन बॅक ऑफ इंडिया
शाखा - टिळक रस्ता
आयएफसी क्रमांक - UBIN०५३२१९३
....
खाते क्रमांक ७००७०१७१७३६७१२०
खातेदाराचे नाव - अंशुमन पासलकर (Anshuman pasalkar)
आयएफसी क्रमांक - YESB०CMSN०C
----------------------
संपर्क क्रमांक - अश्विनी मरळ- पासलकर ९८६००८८६७
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60011 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..