कोथरूड उड्डाणपूलाची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथरूड उड्डाणपूलाची कोंडी
कोथरूड उड्डाणपूलाची कोंडी

कोथरूड उड्डाणपूलाची कोंडी

sakal_logo
By

यांचा चर्चेत सहभाग
आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मेधा कुलकर्णी, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, उपाध्यक्ष अजित सांगळे, हस्तिमल चंगेडिया, कोथरूड व्यापारी असोसिएशनचे मंदार देसाई, ‘एमईएस’चे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, सहसचिव सुधीर गाडे, महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, महाराष्ट्र हौसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष सुहास पटवर्धन, माजी नगरसेवक श्याम देशपांडे, शिवा मंत्री, ‘परिसर’चे सुजित पटवर्धन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभ्यासिका प्रांजली देशपाडे-आगाशे, सेव्ह पुणे ट्रॅफिक फोरमचे हर्षद अभ्यंकर, बांधकाम व्यावसायिक मकरंद केळकर, ‘आप’चे डॉ. अभिजित मोरे, कर्वे रस्ता सुरक्षा समितीचे उमेश कंधारे, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक राजेश रूपनवर, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव अरुण निवंगुणे तसेच सारंग लागू, शेखर फुलंब्रीकर, सचिन धनकुडे, गौतम मोरे, शंतनू खिलारे आदी

हे उपस्थित
माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, ‘महामेट्रो’चे महासंचालक हेमंत सोनवणे, संदीप खर्डेकर, प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ, सौमित्र देशमुख, कैलास नाकंते, दिलीप उंबरकर, वृत्तपत्र विक्रेते सुनील मोकर, बाळासाहेब पानगावकर, यश वधवने, कैलास नाकंते, वसंत बागल, सौरभ पटवर्धन, सुनील उन्हाळे, विश्वनाथ शिंदे, शिवाजी शेळके, राजेश गायकवाड, रोहन रोकडे, प्रा. सुहास पवार, शर्वरी वाघ, रवींद्र संघवी, जगन्नाथ हेंद्रे, बाळू दांडेकर, प्रदीप घुमरे, आर्किटेक्ट भाव्या रंगराजन, उषा रंगराजन, प्रकाश साबळे, हरीश पटेल, परीक्षित देवल, श्रीनिवास बंड, सी. एच. कदम, संदीप कुंबरे.

काय आहेत लोकांची मते
१. म्हात्रे पुलाला डीपी रस्ता जोडला गेला पाहिजे.
२. नळ स्टॉप चौकातील उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. तो तत्काळ पाडून टाकला पाहिजे.
३. नळ स्टॉप चौकात भुयारी मार्ग बांधण्यात यावा.
४. पर्यावरण वादी कार्यकर्ते बरोबर चर्चा करावी. गोखले नगर व एमआयटीचा मार्ग काढावा. नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन लोक प्रतिनिधींनी कामे केली पाहिजेत.
६. पौड फाटा व बालभारती रस्ता मार्गावर भुयारी रस्ता तयार करणे.
७. नळ स्टॉप चौकातला उड्डाणपूल हा सावरकर उड्डाणपुलाला जोडणे आवश्यक आहे.
८. नदीपात्रातील रस्ता डीपी रस्त्याला जोडावा
९. आठवले चौक ते एसएनडीटी गेट रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु करणे.
१०. दुहेरी पूल खंडोजी बाबा चौक इथंपर्यंत घेऊन जाणे.
११. सध्याच्या उड्डाणपूल खाली पे अँड पार्क सुरु करणे.
१२. कर्वे रस्त्यांवर व्यापाऱ्यांना पार्किंग हवी.
१३. जड वाहनांसाठी वेळ निश्चित झाला पाहिजे.
१४. उड्डाणपूल मुळे रस्ता अरुंद झाला आहे.तो रुंद झाला पाहिजे.
१६. कर्वे रस्त्यांवर लावण्यात आलेले बोलार्ड काढून तिथून दुचाकी जाण्यास परवानगी द्यावी.
१७. चक्राकार वाहतूक पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे.
१८. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. दुचाकीची संख्या कमी करण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यावर मोफत बस सेवा जरी सुरु केली तर उद्याची गुंतवणूक ठरेल.
१९. उड्डाणपुलामुळे बस स्टॉप स्किप करावे लागत आहे. बसस्टॉप नाहीसे झाल्याने प्रवासी प्रवासासाठी अन्य साधनांचा वापर करतात.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60018 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top