‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनाचे आयोजन
‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनाचे आयोजन

‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : पुण्याच्या एलेरिओस एरो क्लब, शास्त्रवाहिनी आणि बीएई सिस्टीम्सच्या वतीने ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ या विमान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्‌घाटन एअर मार्शल अरुण गरुड (निवृत्त) यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ५) झाले. प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ८) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत घोले रस्ता येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे खुले राहणार आहे. शनिवारी (ता. ७) दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत ‘ॲस्पेक्ट्स ऑफ एव्हिएशन’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. कमांडर टी. आर. ए. नारायणन (निवृत्त) आणि ग्रुप कॅप्टन सुहास फाटक (निवृत्त) उपस्थित प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. प्रदर्शनात ७५ माहितीपूर्ण तक्ते, विमानांची मॉडेल्स, सिम्युलेटर, वॉक-इन कार्यशाळा आदींचा अनुभव पुणेकरांना घेता येईल.

62157

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60418 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top