‘रेशन आपल्या हक्काचं’ अभियानास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रेशन आपल्या हक्काचं’ अभियानास प्रतिसाद
‘रेशन आपल्या हक्काचं’ अभियानास प्रतिसाद

‘रेशन आपल्या हक्काचं’ अभियानास प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : लोकायत नागरी समितीने वडारवाडी भागात ‘रेशन आपल्या हक्काचं’ हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पोस्टर प्रदर्शन, पडद्यावर प्रदर्शन, सभा, घरोघरी जाऊन अभियान अशा विविध माध्यमांतून हे अभियान राबवण्यात आले. रेशन विविध कारणांनी बंद पडणे, धान्य कमी मिळणे, खराब रेशन मिळणे अशा तक्रारी यावेळी नागरिकांच्या तक्रारी आल्या. त्यानुसार तक्रारींचे अर्ज घेऊन समितीचे कार्यकर्ते कल्याणी दुर्गा रवींद्र, मंगल निकम, अशोक अलकुंटे, रोहित मदुरे आणि तक्रारदार नागरिकांनी रेशन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60419 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top