अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत पुण्यात आज कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत
पुण्यात आज कार्यशाळा
अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत पुण्यात आज कार्यशाळा

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत पुण्यात आज कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे : समाज कल्याण विभागाने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार आणि अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) सकाळी ११.३० वाजता या कार्यशाळेचे उद्‍घाटन होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसिद्धी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव मार्गदर्शन करणार आहेत. समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे या वेळी उपस्थित राहतील. येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60446 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top