खंडणीप्रकरणात तिघांना पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीप्रकरणात तिघांना पोलिस कोठडी
खंडणीप्रकरणात तिघांना पोलिस कोठडी

खंडणीप्रकरणात तिघांना पोलिस कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : कंपनीच्या एनसीएलटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने नऊ मेपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे. सुब्रतो मैती (इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल, एनसीएलटी, मुंबई), सराफा व्यावसायिक रुचीच टमका (रा. कामोठे, नवी मुंबई) व आशिष सोमानी ऊर्फ श्रीनिवास (रा. पुणे अशी त्या तिघांची नावे आहेत. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी तिघांच्या पोलिस कोठडीची मागणी सीबीआयच्या वकीलांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60589 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top