आरआरबी परीक्षार्थीसाठी विशेष रेल्वे धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरआरबी परीक्षार्थीसाठी विशेष रेल्वे धावणार
आरआरबी परीक्षार्थीसाठी विशेष रेल्वे धावणार

आरआरबी परीक्षार्थीसाठी विशेष रेल्वे धावणार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः रेल्वे प्रशासनाने आरआरबी परीक्षार्थीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. नागपूर-सिकंदराबाद (गाडी क्रमांक ०१२०३) परीक्षा एक्स्प्रेस शनिवार ७ मे रोजी नागपूर स्थानकावरून दुपारी दीड वाजता निघेल. भुसावळ, कल्याण, पनवेल, लोणावळामार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. तर रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सिकंदराबाद स्थानकावर पोहचेल. गाडी क्रमांक ०१२०४ ही सिकंदराबाद स्थानकांहून ९ मे रोजी रात्री साडेआठ वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता पुण्याला पोहचेल. लोणावळा, कल्याण, भुसावळमार्गे तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता नागपूरला पोचणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60609 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top