टपाल खात्याचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टपाल खात्याचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
टपाल खात्याचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

टपाल खात्याचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता.७ ः पुणे टपाल विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला. चीफ पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास, रामचंद्र जायभाये, सिमरन कौर आदी उपस्थित होते. यावेळी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या संदर्भातील शंभर टक्के एंड युझर एक्टिवेशन करणे, सर्वाधिक आधार अपडेशन, बाल आधार कार्ड तयार करणे, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेची सर्वात जास्त खाती ग्राहकांकडून उघडून घेणे, पोस्टल लाइफ इन्शुरन्स चा सर्वोत्तम व्यवसाय करणे, मेळाव्यामध्ये सर्वोत्कृष्ट व्यवसायी उत्पादकता दर्शविणे, सर्वोत्कृष्ट मेल मॉनिटरिंग करणे, ग्राहकांच्या तक्रारी मिटविण्यात तत्पर असणे, टपाल विम्यासंदर्भात उत्कृष्ट सेन्ट्रल प्रोसेसिंग सेंटर अशी व्यवसाय आणि उत्पादकता या संदर्भातील पारितोषिके वितरित करण्यात आली. सुकदेव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. आय डी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अंजू कुमारी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61079 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top