जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेतर्फे रमेश दामले मेमोरिअल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतून निवडलेल्या जलतरणपटूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. ही स्पर्धा १३ ते १६ मे या कालावधीत डेक्कन जिमखाना टिळक तलाव येथे होणार असून ७, ९, ११, १४ आणि १७ या वयोगटातील मुले व मुली सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या प्रवेशिका मंगळवारपर्यंत (ता. १०) टिळक तलाव येथे स्वीकारल्या जातील, अशी माहिती संघटनेचे चिटणीस जय आपटे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61199 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top