गोखले जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखले जयंती उत्साहात
गोखले जयंती उत्साहात

गोखले जयंती उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः गोपाळ कृष्ण गोखले यांची १५६ वी जयंती महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयात सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांच्या हस्ते गोखले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे, जितेंद्र कोठारी, व्यवस्थापक चंद्रशेखर सातपुते आणि जनसंपर्क अधिकारी प्रकाश भोईटे, ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई उपस्थित होते. चंद्रशेखर सातपुते यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61651 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top