पिरंगुट केंद्रातील सुनावणी १७ तारखेपासून पीएमआरडीए विकास आराखडा - लोगो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिरंगुट केंद्रातील सुनावणी १७ तारखेपासून
पीएमआरडीए विकास आराखडा - लोगो
पिरंगुट केंद्रातील सुनावणी १७ तारखेपासून पीएमआरडीए विकास आराखडा - लोगो

पिरंगुट केंद्रातील सुनावणी १७ तारखेपासून पीएमआरडीए विकास आराखडा - लोगो

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यावरील हरकतींची सुनावणी सुरू आहे. पिरंगुट (ता. मुळशी) येथील विकसन केंद्रातील १३ गावांमधील हरकतीधारकांच्या सुनावणीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात १७ मे पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. ही सुनावणी प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात होणार आहे. ‘पीएमआरडीए’ने १ ऑगस्ट २०२१ रोजी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. दीड महिन्यांत त्यावर तब्बल ६१ हजार हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. सुनावणीसाठी सात जणांची महानगर नियोजन समिती गठित केली आहे.

पिरंगुट विकसन केंद्रातील गावे
सूस, बावधन बुद्रुक, नांदे, अंबडवेट, आंबेगाव, लवळे, भरे, उरवडे, पिरंगुट, मुकाईवाडी, कासारआंबोली, भुकूम आणि भूगाव

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61821 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top