पूना हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूना हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर
पूना हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर

पूना हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर

sakal_logo
By

पूना हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर

पुणे, ता. १० : पूना हॉस्पिटलतर्फे सर्व प्रकारच्या जुनाट व तीव्र वेदनांवर येत्या शुक्रवारी (ता. १३) मोफत सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात येईल आणि गरज असल्यास चाचण्या व उपचार सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. दीर्घकाळ डोकेदुखी, चेहऱ्यावरील वेदना, खांद्यातील वेदना, पाठीचे दुखणे, गुडघेदुखी, सायटिका, टाचेच्या वेदना, माकड हाडाच्या वेदना, स्नायू दुखी असा त्रास असणाऱ्या रुग्णांना यात सहभागी होता येईल. सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिर असेल.
.......

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61910 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top