बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करा
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करा

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करा

sakal_logo
By

‘बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करा’
पुणे, ता. १० : बनावट दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे करण्यात आली. त्यासाठी संघटनेतर्फे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. हे आंदोलन धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62059 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top