काही भागांत आज पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काही भागांत आज
पाणीपुरवठा बंद
काही भागांत आज पाणीपुरवठा बंद

काही भागांत आज पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. तिच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या भागांचा येत्या गुरुवारी (ता. १२) पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, येत्या शुक्रवारी (ता. १३) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. पाणी पुरवठा बंद असणारा भाग : घोरपडी, डिफेन्स, कँम्प पुणे कँन्टोमेंट, सोमवार पेठ, जुना बाजार परिसर, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन, ससून परिसर, पाटील इस्टेट, वाकडेवाडी परिसर, शिवाजीनगर जुनी पोलिस लाइन परिसर, पुणे विद्यापीठ रस्ता अशा भागांचा त्यात समावेश असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62376 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top