जीवे मारण्याचा प्रयत्न; एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवे मारण्याचा प्रयत्न; एकास अटक
जीवे मारण्याचा प्रयत्न; एकास अटक

जीवे मारण्याचा प्रयत्न; एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : जुन्या भांडणातून येरवडा परिसरातील चारचाकी व दुचाकींची तोडफोड करत एका कामगारावर पालघनने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १४ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. इस्माईल मैनुद्दीन शेरीकर (वय १९, रा. येरवडा) असे पोलिस कोठडी झालेल्या सरार्इताचे नाव आहे. याबाबत, शेखर सुरेश भालेकर (वय ३३, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २५ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री सव्वाच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरातील सेवक चौक ते संभाजी चौक दरम्यान घडला. गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62528 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top