म्हसकोबानाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसकोबानाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात
म्हसकोबानाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

म्हसकोबानाथ मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः सातारा रस्त्यावरील म्हसकोबानाथ मंदिराचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. सकाळी श्री नाथांच्या महाआरतीनंतर मंदिरांमधील सर्व देवी-देवतांना महाभिषेक व सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. तसेच, रात्रीच्या महाआरतीनंतर श्री नाथांचा काठीचा ढोल-लेझीमसह छबिना काढण्यात आला. भाविकांना अन्नदानही करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62553 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top