स्टारविन्स ग्रुपतर्फे क्षण छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टारविन्स ग्रुपतर्फे क्षण छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
स्टारविन्स ग्रुपतर्फे क्षण छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

स्टारविन्स ग्रुपतर्फे क्षण छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः स्टारविन्स ग्रुपतर्फे क्षण छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्‍तींना क्षण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देशविदेशातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला असून प्रदर्शनात ५० छायाचित्रकारांची विविध विषयांवरील छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन शुक्रवार ते सोमवारपर्यंत (ता. १६) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62757 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top