कलाछाया संस्थेच्या वतीने चित्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाछाया संस्थेच्या वतीने चित्र प्रदर्शन
कलाछाया संस्थेच्या वतीने चित्र प्रदर्शन

कलाछाया संस्थेच्या वतीने चित्र प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः कलाछाया संस्थेच्या वतीने चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध माध्यम आणि विषयातील चित्रे आहेत. यामध्ये व्यक्ति चित्रे, निसर्ग चित्रे, स्टिल लाइफ, अशी जलरंग, ॲक्रेलिक व चारकोल अशा चित्रांचा समावेश आहे. ही सर्व चित्रे सिव्हिल इंजिनिअर रवींद्र पाटील, नांदेड येथील चित्रकला शिक्षिका क्रांती नाईक, मेकॅनिकल इंजिनिअर संदीप गोगटे आणि लॅंडस्केप आर्किटेक्ट साकेत मेहेंदळे या चौघांनी साकारली आहेत. हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता. १५) सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसात या वेळेत दर्पण कला दालनात सर्वांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62788 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top