पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन उत्साहात
पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन उत्साहात

पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः वेदघोष, मंत्रपठण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार, पारितोषिक वितरण, सदिच्छा भेटी, स्नेहमेळावा अशा विविध कार्यक्रमांनी पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पूर्णिमा लिखिते यांच्यासह कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष एस. एम. जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक मंडळातील संजय गुंजाळ, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63198 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top