आरोग्य शिबिराचा २०३ नागरिकांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य शिबिराचा
२०३ नागरिकांना लाभ
आरोग्य शिबिराचा २०३ नागरिकांना लाभ

आरोग्य शिबिराचा २०३ नागरिकांना लाभ

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः जळगाव येथील श्वेता वाणी-नेवे फाउंडेशन आणि पुण्यातील नेवे वाणी समाज मंडळ, फुरसुंगीतील अष्टविनायक सिटी यांच्यातर्फे आयोजित आरोग्य शिबिराचा २०३ नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिरात ५१ बाटल्या रक्तसंकलन, ९४ नागरिकांची नेत्र तपासणी आणि ५८ नागरिकांची मधुमेह तपासणी मोफत केली. यावेळी नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. के. राऊत, निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे, फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद वाणी, नेवे समाज मंडळाचे तुषार नेवे, दीपक नेवे, किरण वाणी आदी उपस्थित होते. या शिबिरात फाउंडेशनच्या सचिव शिखा वाणी यांचा ५३ व्या रक्तदानासाठी सत्कार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63236 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top