अलका दराडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलका दराडे यांच्या
पुस्तकांचे प्रकाशन
अलका दराडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

अलका दराडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : ‘जीवनातील साखरपेरणी’ व ‘पर्यटनाच्या अनोख्या जगात’ या दोन्ही पुस्तकांचे ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. अलका दराडे यांनी ही पुस्तके लिहिली आहेत. या सोहळ्यास डॉ. प्रीतेश जुनागडे, डॉ. कविश मेहता, प्रा. निवास पाटील, प्रा. राजेंद्र सांगळे, आर्किटेक्ट मिहीर मेहता, प्रकाश आंधळे आणि विजय घुगे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63274 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top