अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक
अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक

अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : अमली पदार्थाचे सेवन आणि तस्करीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे महेश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव कनकवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. या वेळी अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अमली पदार्थ विरोधी सर्व विभागांनी यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोकळे यांनी केले. पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी अमली पदार्थांच्या कार्यवाहीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63287 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top