प्रभाग रचना घटनाक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचना घटनाक्रम
प्रभाग रचना घटनाक्रम

प्रभाग रचना घटनाक्रम

sakal_logo
By

प्रभाग रचना घटनाक्रम
- ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकेला आदेश. त्यात एक सदस्याचा वॉर्ड करण्याची सूचना
- ३० सप्टेंबर २०२१ रोजी एक ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा राज्य सरकारकडून निर्णय
- १ ऑक्टोंबर २०२१ रोजी ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण ठेवण्याचे आदेश
- ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी तीन सदस्यांची प्रभाग रचना तयार करण्याचे महापालिकेला आदेश
- २ नोव्हेंबर २०२१ मध्ये लोकसंख्या आणि सदस्य संख्येत राज्य सरकारकडून बदल
- ६ नोव्हेंबर २०२१ प्रभाग रचनेला मुदत वाढ
- ६ डिसेंबर २०२१ रोजी प्रारूप प्रभाग रचना महापालिकेकडून आयोगाला सादर
- १५ डिसेंबर २०२१ रोजी आयोगाकडून प्रभाग रचनेत त्रुटी दुरुस्त करून पाठविण्याचे पत्र
- ६ जानेवारी २०२२ रोजी दुरुस्ती करून आयुक्तांकडून प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर
- २८ जानेवारी २०२२ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यास आयोगाकडून मान्यता
- १ फेब्रुवारी २०२२ पासून हरकती सूचना दाखल करून घेण्यास मान्यता
- २ मार्च २०२२ रोजी सुनावणी प्रक्रिया करून अंतिम मान्यतेसाठी आयोगाकडे प्रस्ताव सादर
- ११ मार्च २०२२ रोजी नव्याने प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारचे महापालिकेला आदेश
- ४ मे २०२२ रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश
- १० मे २०२२ रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यासाठीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर
- १२ मे २०२२ अंतिम प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी सादर
- १३ मे २०२२ अंतिम प्रभाग रचना जाहीर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63294 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top