प्रभाग रचना ४६, ४७, ५०, ५३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचना ४६, ४७, ५०, ५३
प्रभाग रचना ४६, ४७, ५०, ५३

प्रभाग रचना ४६, ४७, ५०, ५३

sakal_logo
By

प्रभाग क्रमांक ४६ ः मोहम्मदवाडी-उरुळी देवाची
- प्रारूप प्रभागरचनेतील लोकसंख्या ः ५६ हजार ०४७
- अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ५२ हजार ७२०
- कमी झालेली लोकसंख्या ः ३३२७
- नव्याने पिसोळी, फुरसुंगी पार्ट, रुणवाल डॅफोडिल्स हा भाग वाढला
- महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांत प्रथमच मतदान
- उंड्री, पिसोळीत स्थायिक झालेला नवा कामगार वर्ग निर्णायक
- नव्याने समाविष्ट गावांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी

प्रभाग क्रमांक ४७ ः कोंढवा बुद्रूक-येवलेवाडी
- प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ५५ हजार ६६२
- अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ५४ हजार ४९२
- कमी झालेली लोकसंख्या ः १ हजार १७०
- मुस्लीम बहुल अश्रफनगर हा भाग कमी केला
- गोकुळनगरमधील काही भाग नव्याने समाविष्ट झाला
- मोठ्या प्रमाणात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील स्थलांतरित वर्ग
काय होणार? ः राष्ट्रवादी, भाजप प्रमुख लढाई

प्रभाग क्रमांक ५० ः सहकारनगर तळजाई
- प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६२ हजार ३९८
- अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६१ हजार २४४
- कमी झालेली लोकसंख्या ः १ हजार १५४
- कमी झालेल्या लोकसंख्येचा फारसा परिणाम नाही
काय होणार? ः राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रामुख्याने लढत
(दोन्ही पक्षांचा पारंपारिक मतदार)

प्रभाग क्रमांक ५३ ः खडकवासला-नऱ्हे
- प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६३ हजार ५२५
- अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ५७ हजार ९०१
- कमी झालेली लोकसंख्या ः ५ हजार ६२४
- वगळलेला भाग ः सणस विद्यालय परिसर, मानाजीनगरचा भाग, नऱ्हे येथील ग्रीनलँड काउंटी व आदित्य संस्कृती या सोसायट्या.
- नवा भाग ः नऱ्हे गावठाण, जुने धायरी
- ९० ते ९५ टक्के भाग हा पालिकेत नव्याने समाविष्ट होणारा
काय होणार? ः राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप मुख्य लढत

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63429 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top