प्रभाग ३७ ते ४० बुलेटस्‌ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग ३७ ते ४० बुलेटस्‌
प्रभाग ३७ ते ४० बुलेटस्‌

प्रभाग ३७ ते ४० बुलेटस्‌

sakal_logo
By

जनता वसाहत- दत्तवाडी ः
प्रभाग क्रमांक ः ३७
प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६७ हजार ३३२
अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६९ हजार ६७२
वाढलेली एकूण लोकसंख्या ः २३४०
नव्याने जोडलेला भाग ः राजेंद्रनगर (झोपडपट्टी आणि सोसायट्यांचा भाग)
काय होणार ः भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये टक्कर
----------------------
शिवदर्शन-पद्मावती ः
प्रभाग क्रमांक ः ३८
प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६६ हजार ५६१
अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६४ हजार २२१
कमी झालेली लोकसंख्या ः २३४०
कमी झालेला भाग ः जयभवानीनगर आणि आंबिलओढा कॉलनी
(सोसायटी आणि सुशिक्षित मतदारांची संख्या अधिक)
काय होणार ः सध्या भाजप वरचढ, पण आघाडी झाली तरी विरोधकांना संधी
-----------------------------------
मार्केटयार्ड- महर्षीनगर ः
प्रभाग क्रमांक ः ३९
प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ५९ हजार ५८०
अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६० हजार ५३७
नव्याने वाढलेली लोकसंख्या ः ९३७
नव्याने जोडलेला भाग ः आंबेडकर झोपडपट्टी, प्रेमनगरसह अंतर्गत बदल
(सोसायटी, वस्ती आणि झोपडपट्ट्यांमुळे संमिश्र मतदार)
काय होणार ः भाजप वरचढ, कॉंग्रेस आणि शिवसेनेला झगडावे लागेल
------------
गंगाधाम-सॅलिसबरी पार्क ः
प्रभाग क्रमांक ः ४०
प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ५९ हजार ८८२
अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या ः ६२ हजार ७४०
नव्याने वाढलेली लोकसंख्या ः २८५४
नव्याने जोडलेला भाग : पारसी कॉलनी, कुबेरा पार्क, बकरी हिल परिसर
(सोसायट्यांचा आणि सुशिक्षित मतदारांमुळे भाजपला अनुकूल)
काय होणार ः विरोधी पक्षांना सक्षम उमेदवारांची गरज
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63450 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top