पुणे महापालिका इन्फोग्राफिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिका इन्फोग्राफिक
पुणे महापालिका इन्फोग्राफिक

पुणे महापालिका इन्फोग्राफिक

sakal_logo
By

पुणे महापालिका निवडणूक २०१२ आणि २०१७

पक्षनिहाय पडलेली मते

राष्ट्रवादी – ६,३३,५३२ राष्ट्रवादी - ८,८९,३४५
भाजप – ३,१४,६७६ भाजप - ११,५३,८५४
मनसे –  ५,१९,४३७ मनसे - ४३,०४६
काँग्रेस – ४,९६,९०० काँग्रेस - ९७,०७१
शिवसेना – २,४०,४१३ शिवसेना - ५,१६,८६०
अपक्ष – २,३७,१९० अपक्ष - २,६६,९८४

पक्षीय बलाबल

पक्ष २०१२ २०१७
एकूण जागा – १५२--------१६२
राष्ट्रवादी – ५१------------३९
भाजप – २६-------------९७
मनसे – २९--------------०२
काँग्रेस – २८-------------०९
शिवसेना – १५-----------१०
अपक्ष – ०१-------------०४

-----------------------------------------------

पुणे शहरातील विधानसभानिहाय मतदारसंख्या
हडपसर - ५,५५,९१०
खडकवासला - ५,४०,५७२
वडगाव शेरी - ४,७१,०१०
कोथरूड - ४,३४,५७५
पर्वती - ३,५६,२१२
शिवाजीनगर - २,९०,९१९
पुणे कॅन्टोन्मेंट - २,८७,५३५
कसबा पेठ - २,८६,०५७
(याचा उतरत्या क्रमाने चार्ट करणे)
एकूण - ३२,२२,७९०

समाविष्ट २३ गावांची विधानसभानिहाय विभागणी -

पुरंदर - १०
शेवाळेवाडी, वडाचीवाडी, पिसोळी, होळकरवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, औताडेवाडी, भिलारेवाडी

खडकवासला - ८
खडकवासला, नांदेड, न्यू कोपरे, किरकटवाडी, कोंढवे धावडे, शिवणे, नऱ्हे, नांदोशी-सणसनगर

भोर - ३
सूस, बावधन, म्हाळुंगे

शिरूर - १
वाघोली

हडपसर - १
मांजरी बुद्रुक

समाविष्ट २३ गावांची लोकसभानिहाय विभागणी
बारामती - २१

शिरूर - २

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63473 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top