हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस कुर्डुवाडीहून रवाना होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस कुर्डुवाडीहून रवाना होणार
हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस कुर्डुवाडीहून रवाना होणार

हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस कुर्डुवाडीहून रवाना होणार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः प्रवाशांच्या सुविधेचा विचार करता रेल्वे प्रशासनाने हडपसर -हैदराबाद एक्सप्रेसच्या स्थानकात थोडा बदल केला आहे. हा बदल दौंड यार्डमधील कामांमुळे करण्यात आला आहे. २६ व २८ मे रोजी हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस ही कुर्डुवाडीपर्यंत धावेल. ती हडपसरला येणार नाही. त्यामुळे २७ व २९ मे रोजी ही रेल्वे कुर्डुवाडी स्थानकावरूनच हैदराबादला रवाना होणार आहे. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊनच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63571 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top