अपारंपरिक स्रोत म्हणून सौरऊर्जा काळाची गरज : डॉ. विजय भटकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपारंपरिक स्रोत म्हणून सौरऊर्जा काळाची गरज  : डॉ. विजय भटकर
अपारंपरिक स्रोत म्हणून सौरऊर्जा काळाची गरज : डॉ. विजय भटकर

अपारंपरिक स्रोत म्हणून सौरऊर्जा काळाची गरज : डॉ. विजय भटकर

sakal_logo
By

पुणे: भविष्यातील वाढती विजेची गरज लक्षात घेऊन अपारंपरिक स्रोत म्हणून सौरऊर्जा ही आजच्या काळाची गरज बनली आहे. सध्या कोळशाचा साठा संपत आला आहे. त्यापासून निर्माण होणारे कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन व निसर्गावर होणारे दुष्परिणाम घातक आहेत . त्यामुळे सौरऊर्जा ही मानवजातीसाठी एक वरदान ठरली आहे , असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ .विजय भटकर यांनी व्यक्त केले. स्मार्ट सोलर स्ट्रीटलाईट सिस्टमच्या ‘ओलिटो’चे लोकार्पण डॉ. भटकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी ‘मुक्तांगण’ च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, मेडाचे वरिष्ठ अधिकारी जयेंद्र वाढोणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुशील मेढे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63579 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top