कन्यादान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्यादान योजनेसाठी 
प्रस्ताव सादर करावेत
कन्यादान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

कन्यादान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांना २० हजार रुपये तर विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. कन्यादान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सामुहिक सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, यंत्रणांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रस्ता, पोलिस स्थानकासमोर, येरवडा, पुणे-०६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११) येथे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c90068 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..