‘इनरव्हिल’च्या अध्यक्षपदी कोंडे-देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इनरव्हिल’च्या अध्यक्षपदी कोंडे-देशमुख
‘इनरव्हिल’च्या अध्यक्षपदी कोंडे-देशमुख

‘इनरव्हिल’च्या अध्यक्षपदी कोंडे-देशमुख

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : इनरव्हिल क्लब ऑफ पुणे अपटाऊनच्या अध्यक्षपदी सुषमा कोंडे-देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लबच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. ही नविन कार्यकारिणी २०२२-२३ या कालावधीसाठी असून क्लबच्या सचिवपदी हेमा लाळगे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे उपस्थित होत्या. या वेळी पानसे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष सीमा भोसले, खजिनदार ज्योती दिवटे, अमृता मगदूम आदी उपस्थित होते. अनघा पळसकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82548 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top