अभिनव शाळेचा १०० टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनव शाळेचा १०० टक्के निकाल
अभिनव शाळेचा १०० टक्के निकाल

अभिनव शाळेचा १०० टक्के निकाल

sakal_logo
By

पुणे, ता. ः सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात नऱ्हे येथील अभिनव इंग्लिश सीबीएसई शाळेचा १० वी आणि १२ वी दोन्ही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत अनन्या हलभवी (९७.६ टक्के) प्रथम, सुजय माशळकर (९५.२टक्के) द्वितीय, महेश सरोज(९४.८टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. बारावीच्या परिक्षेत महेश गौड (९६.२टक्के) प्रथम, इशानी राज (९५.८टक्के) द्वितीय, तर प्रणव हुसे (९५.४टक्के) याने तृतीय क्रमांक मिळवला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82566 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top