रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन अध्यक्षपदी डॉ. रेणू भारद्वाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन अध्यक्षपदी डॉ. रेणू भारद्वाज
रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन अध्यक्षपदी डॉ. रेणू भारद्वाज

रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन अध्यक्षपदी डॉ. रेणू भारद्वाज

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊनच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली. क्लबच्या सचिवपदाची सूत्रे प्रदीप कुलकर्णी यांनी स्वीकारली. तसेच, नवीन संचालक मंडळाचीही स्थापना करण्यात आली.
कर्करोग प्रतिबंधक उपाययोजना, पर्यावरणातील सुधारणा आणि बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांचे शिक्षण या क्षेत्रात कार्य करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे डॉ. भारद्वाज यांनी सांगितले. या प्रसंगी प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82754 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top