रेल्वेत पाकिट चोरणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेत पाकिट चोरणाऱ्याला अटक
रेल्वेत पाकिट चोरणाऱ्याला अटक

रेल्वेत पाकिट चोरणाऱ्याला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : रेल्वे प्रवासादरम्यान व्यापाऱ्याचे पाकीट चोरल्याप्रकरणी मलंग अर्जुन वादवानी (वय ३२, रा. आकुर्डी) याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात ३४ वर्षीय व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून गप्प्या व वैभव थोरात यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास देहूरोड ते मळवली रेल्वे प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83425 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..