रंगोलीच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगोलीच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
रंगोलीच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

रंगोलीच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : फॅशन आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक बाबींचा समावेश असलेल्या रंगोलीच्या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हात्रे पुलाजवळ सिद्धी बॅक्वेंटमध्ये शनिवारपर्यंत (ता. ३०) हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात वैवाहिक कलेक्शनचा अनोखा संगम सादर करण्यात आला आहे. अपैरल, त्यौहारी, लग्नाचे विविध प्रकारचे कपडे, ज्वेलरी, बेड-शीट, फुटवियर, हेअर ॲक्सेसरीज, विविध प्रकारच्या कलाकृती, कुर्ती, साडी, इन्डो-वेस्टर्न आणि होम डेकोरच्या वस्तुंचे स्टॉल प्रदर्शनात आहे. मुंबई, कोलकता, नागपूर, दिल्ली, जयपूर, इंदूर, बनारस, चंडीगड, चेन्नई, सुरत, कानपूर, लखनौ आणि रायपूर येथील डिजाइनर्सचा सहभाग असलेले ७० पेक्षा जास्त स्टॉल प्रदर्शनात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84567 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..