दुहेरीकरण, विद्युतीकरण; रेल्वे मार्गावर ११८ किमी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुहेरीकरण, विद्युतीकरण;
रेल्वे मार्गावर ११८ किमी पूर्ण
दुहेरीकरण, विद्युतीकरण; रेल्वे मार्गावर ११८ किमी पूर्ण

दुहेरीकरण, विद्युतीकरण; रेल्वे मार्गावर ११८ किमी पूर्ण

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः पुणे-मिरज २८० किमी रेल्वे मार्गावर सध्या दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी राजेवाडी-जेजुरी- दौंड या २० किलोमीटरचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले. २८० पैकी ११८ किलोमीटरवर दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले. पूर्ण झालेल्या मार्गावरून रेल्वे गाड्या धावत आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे-मिरज रेल्वे मार्गावर दुहरीकरणाचे काम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात रेल्वे मंत्रालयाकडून मोठा निधी प्राप्त झाल्यावर या कामाला गती आलेली आहे. शनिवारी २० किलोमीटरच्या मार्गांवरचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले. सध्या वाल्हा-नीरा, सातारा-कोरेगाव, भिलवडी-नान्दरी, पळशी-जरंडेश्वर या सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85373 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top