------ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

------
------

------

sakal_logo
By

फिरुनी नवी जन्मेन मी...
प्रियांका धुमाळ हिला सलाम. दोन्ही डोळ्यांनी पाहू शकत नसतानाही ज्या आत्मविश्वासाने ती जीवनाची लढाई आत्मनिर्भरतेने लढत आहे, ते सर्वांना प्रेरणादायी आहे. जीवनातील खडतर प्रवासही आनंददायी करून वाटचाल करण्यासाठी एक ऊर्जेची गरज आपल्याला हवी असते. ती प्रियांकाला मिळाली आहे. परंपरांचा विचार केला तर श्रावण महिना ते दिवाळीपर्यंत अनेक धार्मिक विधींतून एक अनोखी ऊर्जा आपल्याला मिळते. तुम्हालाही अशी ऊर्जा मिळाल्याचे काही अनुभव असल्यास आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86070 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..