‘सेन्ट मेरी’मधील विद्यार्थिनींचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सेन्ट मेरी’मधील विद्यार्थिनींचा सत्कार
‘सेन्ट मेरी’मधील विद्यार्थिनींचा सत्कार

‘सेन्ट मेरी’मधील विद्यार्थिनींचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः आयसीएससी बोर्डाच्या परीक्षेत देशात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थींनीचा सत्कार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
आयसीएससी बोर्डाच्या १० वीच्या परिक्षेत कॅम्पमधील सेन्ट मेरी स्कूलमधील विद्यार्थिंनी हरगुणकौर मथारू हिने ९९.८ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक तर शिवाणी देव हिने ९९.६ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे आयोजन लष्कर पोलिस ठाणे आणि ‘सेन्ट मेरी’तर्फे केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम व मुख्याध्यापिका सुजाता मल्लीक कुमार यांनी सांगितले. यावेळी २५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86461 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top