‘अमृत संगम’ परिषद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अमृत संगम’ परिषद उत्साहात
‘अमृत संगम’ परिषद उत्साहात

‘अमृत संगम’ परिषद उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘अमृत संगम’ परिषद उत्साहात पार पडले. दोन दिवसीय या परिषदेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नौदल अकादमीचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल पुनीतकुमार बहल उपस्थित होते. या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत आपला अनुभव मांडले. यामध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष ए.एस किरण कुमार, केरळ अग्निशमन आणि बचाव सेवेच्या डॉ. बी. संध्या, माजी पोलिस अधिकारी अनुराग शर्मा, मेजर ए. के. रवींद्रन (निवृत्त), उद्योजक दिनेश सहारा, नृत्य दिग्दर्शक डॉ. संदीप सोपारकर आदींचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89758 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..