‘हॉबीज स्टफ’तर्फे सामाजिक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हॉबीज स्टफ’तर्फे सामाजिक उपक्रम
‘हॉबीज स्टफ’तर्फे सामाजिक उपक्रम

‘हॉबीज स्टफ’तर्फे सामाजिक उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘हॉबीज स्टफ’तर्फे प्रा. फाउंडेशन येथे ‘राईट टू स्माईल’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये फाउंडेशनच्या विशेष मुलांचे अर्कचित्र काढून त्यांना भेट देण्यात आली. ही चित्रे हॉबीज स्टफचे चित्रकार शुभम जिंदे यांनी काढली. याप्रसंगी निषाद महावीर, उमाकांत हुमणे, फाउंडेशनच्या संचालिका डॉ. प्राजक्ता कोळपकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90030 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..