आर्थिक मदतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक मदतीचे आवाहन
आर्थिक मदतीचे आवाहन

आर्थिक मदतीचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : पाबळ येथील दोन वर्षांचा मुलगा आयुष स्वप्नील जाधव याचे यकृत निकामी झाले आहे. सध्या त्याच्यावर के. र्इ. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहे. आयुषचे वडील त्याला स्वतःचे लिव्हर दान करणार आहेत. त्यांच्या प्रत्यारोपणासाठी १७ ते १८ लाख रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, आयुषच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

तपशील :
नाव : प्रियांका स्वप्नील जाधव
बॅंक : बँक ऑफ महाराष्ट्र (पाबळ)
खाते क्रमांक : ६८०३४१७२८२८
आयएफएससी क्रमांक : MAHB००००१७३
संपर्क क्रमांक : ९५४५१६१८६७

फोटो स्कॅनला दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90625 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..