बलात्कारप्रकरणी तरूणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कारप्रकरणी तरूणाला अटक
बलात्कारप्रकरणी तरूणाला अटक

बलात्कारप्रकरणी तरूणाला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : लग्नाच्या आमिषाने २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. फेब्रुवारी २०२० ते आजपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर राहत्या घरी, तळेगाव ढमढेरे येथे तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90968 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..