फसवणुकीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणुकीच्या प्रकरणात
अटकपूर्व जामीन फेटाळला
फसवणुकीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

फसवणुकीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणुकीवर नफ्याचे आमिष दाखवून एकाची १९ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी महिला पोलिस हवालदाराचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात संबंधित महिला पोलिस हवालदार व तिच्या पतीविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महिला पोलिस हवालदाराने अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. फिर्यादीतर्फे अॅड. विजय राठोड यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91032 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..