डॉ. रिता शेटीया यांना ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. रिता शेटीया यांना ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड
डॉ. रिता शेटीया यांना ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड

डॉ. रिता शेटीया यांना ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांची ‘ग्लोबल इन्स्पिरेशनल लीडर’पदी नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांना ‘ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड’ ही प्रदान करण्यात आले.
अमेरिकेतील ‘ग्रेस लेडीज ग्लोबल ॲकॅडमी’मध्ये डॉ. शेटीया यांची ‘ग्लोबल इन्स्पिरेशनल लीडर २०२२’ या पदासाठी नियुक्ती करण्यात आली. तसेच यंदाचा ‘ग्लोबल एक्सलन्स अॅवॉर्ड २०२२’ हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉ. शेटीया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92083 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..