बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : बलात्काराच्या दाखल गुन्ह्यातील पोलिस शोध घेत असलेल्या आरोपीला अटक केली आहे. नारायण रामभाऊ लोखंडे (वय २७, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी हा अटक टाळण्यासाठी मूळगाव अकोला येथे निघून गेला असून तेथेच राहत आहे, अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी तत्काळ अकोला येथे रवाना होत अकोल्यातील त्याच्या राहत्या घरीच त्याला पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93687 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..