पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द
पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द

पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग व तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने पुण्याहून सुटणाऱ्या चार रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यात ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान धावणारी पुणे -हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, १ व २ सप्टेंबरची बिलासपुर - पुणे- बिलासपुर एक्स्प्रेस, दोन व तीन सप्टेंबरची हटिया -पुणे- हटिया एक्स्प्रेस, ३ सप्टेंबरला सांतरागाछी हून पुण्यासाठी सुटणारी तर ५ सप्टेंबरला पुण्याहून सुटणारी सांतरागाछी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तसेच ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान कोल्हापूर - गोंदिया एक्स्प्रेस महाराष्ट्र एक्स्प्रेस ही केवळ कोल्हापूर ते नागपूर दरम्यान धावेल. नागपूर ते गोंदिया धावणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94996 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..