टेबल टेनिस, वादविवाद स्पर्धांचे बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेबल टेनिस, वादविवाद स्पर्धांचे बक्षीस वितरण
टेबल टेनिस, वादविवाद स्पर्धांचे बक्षीस वितरण

टेबल टेनिस, वादविवाद स्पर्धांचे बक्षीस वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयकर विभाग आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस आणि वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच विद्यापीठाच्या लव्हाळे येथील संकुलात पार पडला. या दोन स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण कार्यक्रमाला आयकर विभागाचे प्रिन्सिपॉल चीफ कमिशनर प्रवीण कुमार हे प्रमुख पाहुणे होते. सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार यांनी या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या गरजेवर भर दिला. यशवंत चव्हाण, संजय कुमार आणि संजीवनी मुजुमदार या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96124 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..