लंडनमध्येही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लंडनमध्येही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
लंडनमध्येही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

लंडनमध्येही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः भारताबरोबरच परदेशातही गणरायाचे आगमन झाले आहे. सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या अजिंक्य यादव याने लंडनमध्ये राहत्या घरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे, अजिंक्य याने ही मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केली आहे. या मूर्तीची त्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. अजिंक्य हा मूळचा पुण्याचा असून दरवर्षी तो पुण्यातील गणेशोत्सवात ‘शिवमुद्रा’ पथकात ढोल वादन करत असे. ‘सायबर सुरक्षा’ या विषयांत पदवी शिक्षण घेण्यासाठी तो काही वर्षांपूर्वी लंडनला गेला, त्याच क्षेत्रात तो सध्या नोकरी करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96251 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..