‘लोकमान्य मल्टिपर्पज’तर्फे गणेशोत्सव स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोकमान्य मल्टिपर्पज’तर्फे गणेशोत्सव स्पर्धा
‘लोकमान्य मल्टिपर्पज’तर्फे गणेशोत्सव स्पर्धा

‘लोकमान्य मल्टिपर्पज’तर्फे गणेशोत्सव स्पर्धा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : कोरोनाच्या संकटानंतर उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’तर्फे यंदा गणेशोत्सवानिमित्त दुहेरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली स्पर्धा ही कौटुंबिक पातळीवर घरगुती गणेशोत्सव सजावटी संदर्भात असणार आहे. तर, गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सहकारी गृहरचना सोसायट्यांसाठी एका वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही स्पर्धा या विनामूल्य असून, या संदर्भात अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या नजीकच्या शाखेशी किंवा ९०२२१७३५९७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अधिकाधिक पुणेकरांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96705 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..