रुममेटचे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुममेटचे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्यास अटक
रुममेटचे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्यास अटक

रुममेटचे लॅपटॉप, मोबाईल चोरणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः पेइंग गेस्ट म्हणून राहून रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणाऱ्यास पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप व एक मोबाईल जप्त केला. अनुराग राजेश ठाकूर (वय २०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एक लॅपटॉप व दोन मोबाईल फोन ठाकूर याने चोरुन नेले असल्याची फिर्याद हरीश पोपट काळे (वय २३, येनपुरे नगर, भारती विद्यापीठ) यांनी दिली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यात ठाकूर याला अटक करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96752 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..